ॲमेझॉन किंडल (Amazon Kindle) डिव्हाईस काय असते? नवशिक्यांसाठी संपूर्ण ओळख
पुस्तक वाचण्याची आवड आहे; पण प्रत्येक वेळी जाडजूड पुस्तके सोबत घेऊन फिरणे शक्य होत नाही. प्रवासात, ऑफिसमध्ये किंवा मोकळ्या वेळेत अनेक पुस्तके वाचायची असतील, तर प्रत्येक पुस्तक जवळ बाळगणेही कठीण जाते. अशा वेळी Amazon Kindle हे डिव्हाईस उपयोगी ठरू शकते. Amazon Kindle हे विशेषतः डिजिटल पुस्तके म्हणजेच E-Books वाचण्यासाठी तयार केलेले इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस आहे. यामध्ये
ॲमेझॉन किंडल (Amazon Kindle) डिव्हाईस काय असते? नवशिक्यांसाठी संपूर्ण ओळख Read More »










